Homeताज्या बातम्याफलटण तालुका शिवसेनेतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी गणराय अवॉर्ड स्पर्धा –नानासो उर्फ ...

फलटण तालुका शिवसेनेतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी गणराय अवॉर्ड स्पर्धा –नानासो उर्फ पिंटू इवरे

फलटण (प्रतिनिधी) :हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.शंभुराजे देसाई यांच्या संकल्पनेतून यंदापासून फलटण तालुका शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी “गणराय अवॉर्ड स्पर्धा २०२५” आयोजित करण्यात आली असल्याचे तालुकाप्रमुख नानासो उर्फ पिंटू इवरे यांनी जाहीर केले.

या स्पर्धेचा उद्देश गणेशोत्सव मंडळांना सामाजिक बांधिलकीसाठी प्रोत्साहन देणे हा असून शहर व ग्रामीण भागातील सर्व मंडळांनी उत्साहात सहभागी व्हावे, असे आवाहन इवरे यांनी केले.

स्पर्धेतील विभाग :

1. आकर्षक मूर्ती व सजावट

2. आकर्षक देखावे

पौराणिक देखावा

देशभक्तीपर देखावा

सामाजिक संदेशपर देखावा

पर्यावरणपूरक संदेश देखावा

3. उत्कृष्ट मिरवणूक बक्षिसे :

प्रथम क्रमांक : सन्मानचिन्ह + ₹७००१ रोख

द्वितीय क्रमांक : सन्मानचिन्ह + ₹५००१ रोख

तृतीय क्रमांक : सन्मानचिन्ह + ₹३००१ रोख

सहभागी सर्व मंडळांना सन्मानचिन्ह

नियम व अटी :

1. एका मंडळाचा एकाच विभागातून क्रमांक लागेल.

2. प्रवेश फी ₹२०० राहील.

3. परीक्षक प्रत्यक्ष मंडळाला भेट देतील.

4. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

5. प्रत्येक विभागातून ३ विजेते व १ उत्तेजनार्थ क्रमांक दिला जाईल.

6. नोंदणी दिनांक २७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५, शिवसेना संपर्क कार्यालय, रिंगरोड, सिटी सेंटर बिल्डिंग, गाळा नं.८, पहिला मजला, जे.टी. पोळ हॉस्पिटल शेजारी.

संपर्क क्रमांक : 9823269000, 9922103242, 9822866870, 9284921010, 8080201600, 9960248077, 9011293427.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विनाअनुदानित महाविद्यालये खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतरित करण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी तज्ञांची समिती

0
पुणे : अधिक स्वायत्तता आणि गती मिळावी यासाठी विनाअनुदानित सरकारी महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने...

*फलटणमध्ये वनखात्याच्या जागेतील मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीमुळे कायदेशीर व पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आहे*

0
फलटणमध्ये वनखात्याच्या जागेतील मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीमुळे कायदेशीर व पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आहेत. भारतात वनक्षेत्रातील झाडांची तोड वनसंवर्धन कायदा १९८० अंतर्गत नियंत्रित असून, कोणत्याही...

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रावेत, किवळे रहिवासी, नगरसेवक महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटले

0
पुणे : रावेत आणि किवळे येथील रहिवाशांनी स्थानिक नगरसेविका ऐश्वर्या तरस यांच्यासह बुधवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण कंपनी लिमिटेड) च्या अधिकाऱ्यांची...

पुण्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती; 24 रुग्णालयात दाखल

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात गुरुवारी क्लोरीन वायू गळती झाल्याने २४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी...

हिंजवडी आयटी पार्कमधील मान्सूनपूर्व काम पूर्ण करण्यासाठी ३१ मेची अंतिम मुदत

0
पुणे: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि स्थानिक ग्रामपंचायतींनी हिंजवडी आयटी पार्कमधील सर्व मान्सूनपूर्व देखभाल पूर्ण करण्यासाठी 31...

error: Content is protected !!