Homeताज्या बातम्याभारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण यांच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश आंदोलन...

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण यांच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश आंदोलन मोर्चा

महाबोधी महाविहार, महू जन्मभूमी व दीक्षाभूमी मुक्तीसाठी फलटण तालुक्यातील धम्मबांधवांनी उपस्थित राहावे – महावीर भालेराव

फलटण, दि.१४| जागतिक बौद्धांचे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या आणि भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालेले बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सुरू असलेल्या ऐतिहासिक चळवळीला नवे बळ मिळवून देण्यासाठी तसेच महू जन्मभूमी व नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमी मुक्तीसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने देशव्यापी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता संपूर्ण देशभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर, तसेच सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही हा मोर्चा धडकणार आहे.हा मोर्चा भंते अनागरिक धम्मपाल व रामास्वामी पेरियार यांच्या जयंती दिनानिमित्त आणि दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर करीत असून त्यांनी यासंदर्भातील इंटरवेंशन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

या चळवळीत बौद्ध महासभा, भिक्खू संघ, समता सैनिक दल, आंबेडकरी बहुजन समाजाच्या विविध संघटना एकत्रितपणे सहभागी होत आहेत.फलटण तालुका शाखेचे अध्यक्ष महावीर भालेराव व भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण यांनी आवाहन केले आहे की,हा अस्मितेचा व श्रद्धास्थानाच्या मुक्तीचा लढा आहे. त्यामुळे फलटण शहर व तालुक्यातील सर्व धम्मबांधवांनी मोठ्या संख्येने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर होणाऱ्या जनआक्रोश मोर्चात सहभागी व्हावे

.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फलटणकरांनी आजपासूनच पाणी बचतीचा संकल्प करावा; नगरसेविका सिद्धाली शहा यांचे आवाहन

0
राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ; १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात लागू होणार? फलटणकरांनी आजपासूनच पाणी बचतीचा संकल्प करावा; नगरसेविका सिद्धाली शहा यांचे आवाहन समर्थ 24 तास न्यूज...

राष्ट्रीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलची विजयी सलामी! दिल्लीच्या संघाचा ५-० गोलने...

0
राष्ट्रीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलची विजयी सलामी! दिल्लीच्या संघाचा ५-० गोलने धुव्वा; फलटणच्या संघाची स्पर्धेत दणदणीत आगेकूच समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण, प्रतिनिधी...

*छत्रपती शिवाजी पार्कवरील आंदोलनात दोन्ही ठाकरे परिवारांचा सहभाग; शिवसेना-मनसेचा पाठिंबा*

0
### छत्रपती शिवाजी पार्कवरील आंदोलनात दोन्ही ठाकरे परिवारांचा सहभाग; शिवसेना-मनसेचा पाठिंबा मुंबईतील आंदोलन तीव्र करण्याचा दोन्ही पक्षप्रमुखांचा इशारा; महाराष्ट्र सैनिकांसह शिवसैनिकांची मोठी उपस्थिती समर्थ 24 तास...

माळजाई देवी मंदिरात पत्रकार बांधवांच्या हस्ते महाआरती; शाल-श्रीफळ देऊन पत्रकारांचा सन्मान

0
माळजाई देवी मंदिरात पत्रकार बांधवांच्या हस्ते महाआरती; शाल-श्रीफळ देऊन पत्रकारांचा सन्मान समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण पत्रकारिता हा लोकशाहीचा मजबूत आधारस्तंभ; जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे...

### 🎓 MS-CIT कोर्स करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! ### ₹२,००० शिष्यवृत्ती आणि ऑफिस ऑटोमेशन कोर्सचे...

0
### 🎓 MS-CIT कोर्स करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी!   ### ₹२,००० शिष्यवृत्ती आणि ऑफिस ऑटोमेशन कोर्सचे प्रमाणपत्र मोफत! समर्थ २४ तास न्यूज नेटवर्क, फलटण MS-CIT कोर्स करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसह...

error: Content is protected !!