Homeताज्या बातम्यामांजरी अभियांत्रिकी महाविद्यालयाला जल्लोष आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत विजेतेपद

मांजरी अभियांत्रिकी महाविद्यालयाला जल्लोष आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत विजेतेपद

पुणे दि.२९: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व श्री.रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणीकंद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय स्तरावरील जल्लोष आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपल्या कलागुणांच्या जोरावर आणि सांघिक प्रयत्नांच्या बळावर सर्वसाधारण विजेतेपद मिळवून ऐतिहासिक यश संपादन केले. पुणे शहर, पुणे ग्रामीण व अहिल्यानगर जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालयांमधून ८६६ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झालेले होते.

या स्पर्धेत गायन, वादन, शास्त्रीय व लयबद्ध नृत्य, एकांकिका, वादविवाद, वक्तृत्वकला, चित्रकला, प्रश्नमंजुषा, लोककला अशा विविध प्रकारांचा समावेश होता. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रकारामध्ये आपली छाप पाडली. विशेषतः शास्त्रीय नृत्य व लोकनृत्य विभागात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृतींना परीक्षकांकडून प्रचंड कौतुक मिळाले, तर एकांकिका स्पर्धेत सादर केलेल्या प्रयोगाला प्रेक्षकांनी उभे राहून दाद दिली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे कौतुक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.व्ही. पाटील यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि कलाप्रेमाला मिळालेला हा सन्मान आहे. शिक्षकवर्गाच्या मार्गदर्शनासोबत विद्यार्थ्यांनी दाखवलेली शिस्त, उत्साह व संघभावना हेच या यशाचे खरे सूत्र आहे.”

यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षकवर्ग, पालक व माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागातील प्रा. के.बी. डुंबरे, प्रा.एस.एम. बनकर, प्रा.अंकित तांबे, प्रा. बी.एस. जाधव, प्रा.वाय.बी. पठारे, अजित गुंड, चेतन चौरे यांनी स्पर्धेसाठी मेहनत घेतली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*फलटण पालिकेतील कर घोटाळा उघड! ऑनलाईन करप्रणालीत** *फेरफार करून* *लाखोंचा अपहार*; *नगराध्यक्ष...

फलटण पालिकेतील कर घोटाळा उघड! ऑनलाईन करप्रणालीत फेरफार करून लाखोंचा अपहार;   नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा मोठा खुलासा   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण     महानेट सॉफ्टवेअरमधील कथित छेडछाड,...

सिया गोयलचे नशीब: हत्येचा आरोप एक गोष्ट आहे, सिद्ध करणे ही दुसरी गोष्ट आहे

सिया गोयल आणि केतन अग्रवाल "दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष"नवी दिल्ली/पुणे: एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याची मंगेतर आणि तिचा कथित प्रियकर तुरुंगात आहेत....

*फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह   फलटण   विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढी वारी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परत निघालेल्या बीड जिल्ह्यातील...

पोलिस प्रमुखांच्या अहवालानंतर कोंढवा येथील अतिरिक्त सीपी कार्यालयाचा निर्णय, राज्यमंत्री कदम | पुणे बातम्या

कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला पुणे : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत...

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

error: Content is protected !!