Homeताज्या बातम्या*“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ व्या जयंतीनिमित्त...

*“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ व्या जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवाभावी उपक्रम वार. बुधवार १/४/२०२६ रोजी**

फलटण, समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या उदात्त संदेशातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती 2026, फलटण यांच्या वतीने बुधवार, १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे ठिकाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन (समाज मंदिर), मंगळवार पेठ, फलटण येथे निश्चित करण्यात आले आहे.

समाजातील गरजू रुग्णांना मदत करण्याच्या उद्देशाने आयोजित या रक्तदान शिबिरात युवक-युवती तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

भिमजयंतीच्या निमित्ताने सेवा, समता आणि बंधुतेचा संदेश देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या उद्यानकन्यांचे सांगवी येथे स्वागत

0
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या उद्यानकन्यांचे सांगवी येथे स्वागत समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण - फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या सातव्या सत्रातील...

मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा स्तुत्य...

0
मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा स्तुत्य उपक्रम समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारी फलटणची...

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा मुधोजी...

0
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा मुधोजी महाविद्यालयातर्फे सत्कार! प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन;...

लायन्स क्लब ऑफ फलटणतर्फे दिवाळीनिमित्त रुग्णालयातील कर्मचारी व लायन्स नागरी पतसंस्था कर्मचारी व माळजाई...

0
लायन्स क्लब ऑफ फलटणतर्फे दिवाळीनिमित्त रुग्णालयातील कर्मचारी व लायन्स नागरी पतसंस्था कर्मचारी व माळजाई मंदिर व उद्यान समिती कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळ किटचे वाटप... समर्थ 24...

श्री. हेमंत खलाटे हे केबी बायो-ऑरगॅनिकच्या माध्यमातून कृषी क्षेत्राशी संबंधित विविध विषयांमध्ये कार्यरत असून,...

0
कृषी क्षेत्राच्या प्रगतीचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्त्व : श्री. हेमंत खलाटे! केबी बायो-ऑरगॅनिकचे असिस्टंट जनरल मॅनेजर यांचा आज वाढदिवस; शेती, शेतकरी आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्याचा...

error: Content is protected !!