Homeताज्या बातम्याशनिवारी सुजात आंबेडकर सातारा दौऱ्यावर

शनिवारी सुजात आंबेडकर सातारा दौऱ्यावर

सातारा प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातआंबेडकर शनिवार दि. २७ रोजी सकाळी ११ वाजता सौभाग्य मंगल कार्यालय येथे स्थानिक स्वराज्य संस्था व पदवीधर निवडणूक संदर्भाने साताऱ्यात संवाद मेळाव्यासाठी येणार आहेत. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. क्रांतीताई सावंत तसेच राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या मेळाव्यास सातारा जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी , भारतीय बौद्ध महासभा , समता सैनिक दल तसेच आंबेडकरी विचारधारावर प्रेम करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पदवीधर मतदार बंधू भगिनी यांनी मोठ्या संख्येनं मेळाव्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा महासचिव गणेश भिसे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे शहरातील बांधकामासाठी डिफेन्स एनओसीच्या फसव्या वापराबाबत जीबीमधील प्रश्नामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो

पुणे : केंद्रीय संरक्षण मंत्रालय (MoD) ना हरकत प्रमाणपत्रे (NOC) शहरातील बांधकाम क्रियाकलापांसाठी फसव्या पद्धतीने वापरल्या जात आहेत की नाही हे निर्धारित...

उप प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते यांची नियुक्ती

उप प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते यांची नियुक्ती समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण फलटण, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागातील कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि कार्यतत्पर अधिकारी...

Dy.RTO सचिन विधाते साहेब यांच्या हस्ते समर्थ नायक साप्ताहिक पेपरचे अनावरण करताना व त्यांचा...

उप प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते यांची नियुक्ती समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागातील कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून...

दिग्गज चित्रपट निर्माते ऋत्विक घटक यांच्या सहा चित्रपटांचे पुनर्संचयित आणि इटलीतील चित्रपट महोत्सवात प्रदर्शन

पुणे : दिग्गज चित्रपट निर्माते ऋत्विक घटक यांचे सहा चित्रपट शहर-आधारित डिजिटल फिल्म रिस्टोरेशन कंपनीने पुनर्संचयित केले आहेत आणि ते बोलोग्ना, इटली...

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दालवडीमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श*

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दालवडीमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण मुख्याध्यापक जयवंत सावंत यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न   दालवडी, प्रतिनिधी :...

error: Content is protected !!