Homeताज्या बातम्याशिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा दि. 19 : किल्ले प्रतापगड येथे 27 नोव्हेंबर रोजी शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करावयाचा आहे. याचे सर्व विभागांनी सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शिवप्रताप दिन तयारीचा आढावा जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी घेतला. या बैठकीला उपवनसंरक्षक अमोल सातपुते, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, वाईचे प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, तहसीलदार सचिन मस्के, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

किल्ले प्रतापगडावर विद्युत रोषाणई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, किल्ले प्रतापगडाची संपूर्ण स्वच्छता करावी. ऐतिहासिक मर्दानी खेळांचे, पोवाड्यांचे आयोजन करावे. त्याचबरोबर बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांसाठी एस. टी. महामंडळाने बसेसची सोय करावी. प्रतापगडावर येणाऱ्या पर्यटकांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था करावी. महाबळेश्वर ते प्रतापगड व प्रतापगड ते पोलादपूर या रस्त्यांवरील खड्डे भरून घ्यावेत. शिवप्रताप दिनाचे नियोजन करत असताना सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे अशा सूचनाही त्यांनी केल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहगड खून प्रकरणाचा ट्विस्ट: कटाची ‘माहिती’ असलेल्या मित्राचा दावा आहे की त्याने चेतन चौधरी...

चेतन चौधरी आणि सिया गोयल या दोन आरोपींनी चेतनचा मित्र आणि वर्गमित्र असलेल्या तरुणाशी त्यांच्या कथित योजनेबद्दल चर्चा केल्याचा पोलिसांचा दावा आहे. पुणे:...

*स्मार्ट मीटर बसविणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; ॲड. कांचनकन्होजा खरात यांची मागणी”*

"स्मार्ट मीटर बसविणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; ॲड. कांचनकन्होजा खरात यांची मागणी" समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण, दि. ३ जुलै : राज्यात सुरू असलेल्या स्मार्ट...

*पोलिस अधीक्षकांकडून पालखी मार्गाची पाहणी*

पोलिस अधीक्षकांकडून पालखी मार्गाची पाहणी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण जिल्ह्यातून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा १५ ते १८ जुलैदरम्यान मार्गक्रमण करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस...

पुणे पोलिसांनी केतन अग्रवालच्या हत्येशी संबंधित कपडे जप्त केल्याने सिया गोयलने मधले बोट दाखवले

तिचा मंगेतर आणि रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येचा आरोपी सिया गोयल हिने कथितपणे मधले बोट दाखवले. पुणे : तिचा मंगेतर आणि रिअल्टर केतन अग्रवालच्या...

राज्यात केवळ १.२८ लाख, ३.१२ कोटी नाही, भू सर्वेक्षण प्रकरणे प्रलंबित, बावनकुळे म्हणतात

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुणे : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत लेखी उत्तरात सांगितले की, महाराष्ट्रात १.२८ लाख भू सर्वेक्षण प्रकरणे...

error: Content is protected !!