Homeताज्या बातम्याश्रीमती मंदाकिनी गायकवाड यांना 'ग्रंथमित्र' पुरस्कार जाहीर

श्रीमती मंदाकिनी गायकवाड यांना ‘ग्रंथमित्र’ पुरस्कार जाहीर

फलटण दि.०८|महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रकाशन विभागातील पुस्तकांच्या प्रचार-प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत समितीच्या सक्रीय कार्यकर्त्या मंदाकिनी गायकवाड यांना यंदाचा ‘ग्रंथमित्र’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

हा सन्मान रविवार, दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी लातूर येथे होणाऱ्या अंनिसच्या राज्यकार्यकारिणी बैठकीत प्रदान करण्यात येणार असून या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल.

राज्यकार्यकारिणीची बैठक शनिवार, दि. १३ सप्टेंबर रोजी पार पडणार असून त्याला लागूनच दुसऱ्या दिवशी पुरस्कार वितरणाचा सोहळा होणार आहे.

गायकवाड यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या जनजागृतीबरोबरच पुस्तकांच्या प्रसारासाठी घेतलेले परिश्रम ही समितीच्या कार्यविस्तारातील महत्त्वाची बाब असल्याचे आयोजकांनी सांगितले. त्यांच्या कार्यातून अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वाढीस नवे बळ मिळेल, असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*शेतकऱ्यांच्या बांधावरून सुरू झालेली सेंद्रिय शेतीची क्रांती!*

शेतकऱ्यांच्या बांधावरून सुरू झालेली सेंद्रिय शेतीची क्रांती!   दूरदृष्टी, संशोधन आणि शेतकरीहितासाठी युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय कार्य भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतकरी हा...

अर्थ मूव्हरने कामगाराला चिरडले, मृतदेह बनावट हिट-अँड-रनमध्ये टाकला | पुणे बातम्या

19 जून रोजी, एक अर्थ मूव्हर कथितरित्या कामगार दुपारी झोपेत असताना त्याच्या अंगावर धावून गेला. त्याचा जागीच मृत्यू झाला. पुणे : एका कामगाराचा...

जेव्हा फुटबॉल भौतिकशास्त्राकडे झुकतो: शास्त्रज्ञ फ्री किक मॅजिक डीकोड करतात | पुणे बातम्या

पुणे : डेव्हिड बेकहॅमचे अचूक वाकणे, रॉबर्टो कार्लोसचे पॉवर-पॅक्ड लाँग रेंजर्स किंवा लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डोच्या फिरत्या फ्री किकने फुटबॉल चाहत्यांना...

‘नियोजित, तालीम, अंमलात आणली?’ : केतन अग्रवाल खून प्रकरणात 3 अयशस्वी बोली, लोहगड पडणे...

तपासकर्ते गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार करत आहेत आणि अग्रवाल यांचा फोन तपासत आहेत, जो गोयल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडे होता. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन...

*कृषी विभागाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार सभापती कु शिवांजली भोसले*

*कृषी विभागाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार सभापती कु शिवांजली भोसले* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण आज पंचायत समितीमध्ये स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन...

error: Content is protected !!