Homeताज्या बातम्या*संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटी फलटण व समर्थ प्रतिष्ठान फलटण यांच्या तर्फे...

*संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटी फलटण व समर्थ प्रतिष्ठान फलटण यांच्या तर्फे शंभू महादेव कावडीचे स्वागत करण्यात आले*

शंभू भेटीच्या ओढीने मानाच्या कावडी फलटण मध्ये दाखल

समर्थ २४ तास न्यूज नेटवर्क

फलटण:

चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्या पासून सुरू होणारी यात्रा अष्टमी पर्यंत चालते या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आणि मुख्यतः पुरंधर मधून येणाऱ्या मानाच्या कावडी शिखर शिंगणापूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या आहेत

सासवड तसेच खळद,खानवडी,एखतपुर, मुंजवडी,कुंभारवळण या पुरंधर पंचक्राशीतील मानाच्या कावडीचे फलटण मध्ये आगमन झाले शिखर शिंगणापूर यात्रेतील मनाची कावड म्हणजे तेल्या भुत्याची कावड या कावडीचे फलटण मधील महिला व नागरिकांनी स्वागत केले

वाल्हे गावच्या कावडीचे स्वागत बारामती चौक येथे संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटी फलटण व समर्थ प्रतिष्ठान फलटण यांनी स्वागत केले या ठिकाणी

फराळ चहा फळे वाटप करण्यात आले शहरातील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी विठ्ठल हंकारे सर , संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटी फलटण अध्यक्ष.भोलेनाथ भोईटे , , माजी नगरसेवक अरुण खरात , माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर , जेष्ठ पत्रकार अशोक सस्ते लोकमतचे तालुका प्रतिनिधी विकास शिंदे सर , डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2026 चे अध्यक्ष.हरीश आप्पा काकडे,रमण भोईटे , गणेश बिराडे नवनाथ भोईटे ,तेजस शिंदे , कृष्णा बोबडे सर, पंढरीनाथ भोईटे , शेखर करचे , बाळासाहेब जाधव , शेखर गायकवाड, जुबेर कोतवाल , अशोक भगत , युवराज चोपडे , अमित साळुंखे ,सनी भोईटे आबा पाटील कांबळे ,महेश खरात

बारामती चौक फलटण येथे या मानाच्या कावंडीच्या दर्शनासाठी नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती महिला व शम्भू भक्तांनी या मार्गस्थ कावंडीचे दर्शन घेण्यासाठी जिंती नाका व हरिबुवा मंदिर परिसरात गर्दी केली होती फलटण मधील विविध तरुण मंडळांनी ढोल ताशांच्या तालावर या कावंडीचे स्वागत केले

कावडी धारकासाठी जागोजागी चहा नाश्ता व जेवणाचीही सोय करण्यांत आली होती शेतातील सर्व कामे संपवून उत्साहाने कावडी धारक सामील झाले आहेत उन्हाची तीव्रता अधिक असल्याने रात्रीचा प्रवास करणे कावडी धारक पसंत करत आहेत

पहाटे पासून गर्दी:

शिंगणापूर यात्रे साठी येणाऱ्याद बहुतांश कावडी या पुरंदर मधून येतात जिंती येथे फलटण तालुक्यात या मानाच्या कावडीचे आगमन होते जिंती येथे मुक्काम करून भल्या पहाटे या कावडी फलटण मध्ये प्रवेश करतात त्यामुळे फलटण मध्ये पहाटे पासूनच कावडीच्या स्वागतासाठी व दर्शनासाठी तरुण मंडळे महिला व नागरिकांची गर्दी झालेली असते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फलटणमध्ये श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाचा १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय आकर्षणाचे केंद्र! ...

0
फलटणमध्ये श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाचा १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय आकर्षणाचे केंद्र! दिवाळी पाडव्यानिमित्त रविवार पेठेतील तालीम चौकात आकर्षक रोषणाई; आकाशकंदील पाहण्यासाठी नागरिकांची मोठी...

श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या उद्यानकन्यांचे सांगवी येथे स्वागत

0
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या उद्यानकन्यांचे सांगवी येथे स्वागत समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण - फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या सातव्या सत्रातील...

मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा स्तुत्य...

0
मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा स्तुत्य उपक्रम समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारी फलटणची...

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा मुधोजी...

0
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा मुधोजी महाविद्यालयातर्फे सत्कार! प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन;...

लायन्स क्लब ऑफ फलटणतर्फे दिवाळीनिमित्त रुग्णालयातील कर्मचारी व लायन्स नागरी पतसंस्था कर्मचारी व माळजाई...

0
लायन्स क्लब ऑफ फलटणतर्फे दिवाळीनिमित्त रुग्णालयातील कर्मचारी व लायन्स नागरी पतसंस्था कर्मचारी व माळजाई मंदिर व उद्यान समिती कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळ किटचे वाटप... समर्थ 24...

error: Content is protected !!