Homeताज्या बातम्या*संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटी फलटण व समर्थ प्रतिष्ठान फलटण यांच्या तर्फे...

*संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटी फलटण व समर्थ प्रतिष्ठान फलटण यांच्या तर्फे शंभू महादेव कावडीचे स्वागत करण्यात आले*

शंभू भेटीच्या ओढीने मानाच्या कावडी फलटण मध्ये दाखल

समर्थ २४ तास न्यूज नेटवर्क

फलटण:

चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्या पासून सुरू होणारी यात्रा अष्टमी पर्यंत चालते या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आणि मुख्यतः पुरंधर मधून येणाऱ्या मानाच्या कावडी शिखर शिंगणापूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या आहेत

सासवड तसेच खळद,खानवडी,एखतपुर, मुंजवडी,कुंभारवळण या पुरंधर पंचक्राशीतील मानाच्या कावडीचे फलटण मध्ये आगमन झाले शिखर शिंगणापूर यात्रेतील मनाची कावड म्हणजे तेल्या भुत्याची कावड या कावडीचे फलटण मधील महिला व नागरिकांनी स्वागत केले

वाल्हे गावच्या कावडीचे स्वागत बारामती चौक येथे संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटी फलटण व समर्थ प्रतिष्ठान फलटण यांनी स्वागत केले या ठिकाणी

फराळ चहा फळे वाटप करण्यात आले शहरातील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी विठ्ठल हंकारे सर , संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटी फलटण अध्यक्ष.भोलेनाथ भोईटे , , माजी नगरसेवक अरुण खरात , माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर , जेष्ठ पत्रकार अशोक सस्ते लोकमतचे तालुका प्रतिनिधी विकास शिंदे सर , डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2026 चे अध्यक्ष.हरीश आप्पा काकडे,रमण भोईटे , गणेश बिराडे नवनाथ भोईटे ,तेजस शिंदे , कृष्णा बोबडे सर, पंढरीनाथ भोईटे , शेखर करचे , बाळासाहेब जाधव , शेखर गायकवाड, जुबेर कोतवाल , अशोक भगत , युवराज चोपडे , अमित साळुंखे ,सनी भोईटे आबा कांबळे ,महेश खरात गणेश काशिद हे उपस्थित होते.

बारामती चौक फलटण येथे या मानाच्या कावंडीच्या दर्शनासाठी नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती महिला व शम्भू भक्तांनी या मार्गस्थ कावंडीचे दर्शन घेण्यासाठी जिंती नाका व हरिबुवा मंदिर परिसरात गर्दी केली होती फलटण मधील विविध तरुण मंडळांनी ढोल ताशांच्या तालावर या कावंडीचे स्वागत केले

कावडी धारकासाठी जागोजागी चहा नाश्ता व जेवणाचीही सोय करण्यांत आली होती शेतातील सर्व कामे संपवून उत्साहाने कावडी धारक सामील झाले आहेत उन्हाची तीव्रता अधिक असल्याने रात्रीचा प्रवास करणे कावडी धारक पसंत करत आहेत

पहाटे पासून गर्दी:

शिंगणापूर यात्रे साठी येणाऱ्याद बहुतांश कावडी या पुरंदर मधून येतात जिंती येथे फलटण तालुक्यात या मानाच्या कावडीचे आगमन होते जिंती येथे मुक्काम करून भल्या पहाटे या कावडी फलटण मध्ये प्रवेश करतात त्यामुळे फलटण मध्ये पहाटे पासूनच कावडीच्या स्वागतासाठी व दर्शनासाठी तरुण मंडळे महिला व नागरिकांची गर्दी झालेली असते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुसळधार पावसामुळे पुणे सोसायटीत भिंत कोसळली, 14 वाहनांचे नुकसान

मुसळधार पावसामुळे रविवारी पहाटे पुण्यातील कात्रज परिसरात एका निवासी सोसायटीची कंपाऊंड भिंत कोसळली, किमान 14 वाहनांचे नुकसान झाले (फोटो क्रेडिट: X) पुणे :...

‘मृत्यूपासून अस्वस्थ’: केतन अग्रवालच्या आजोबांना हृदयविकाराचा झटका, निधन

लोहगड किल्ल्यावर ज्यांच्या मृत्यूची कथित हत्या म्हणून चौकशी केली जात आहे अशा पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या आजोबांचा घटनेच्या आठवड्यांनंतर मृत्यू झाला आहे....

SIR प्रगणना फॉर्म ऑनलाइन सबमिट करण्यासाठी अचूक आधार-EPIC डेटा जुळणे अनिवार्य, अधिकारी म्हणतात |...

शनिवारी खडकी येथे एसआयआर मोहिमेदरम्यान मतदारांनी फॉर्म भरले आणि आवश्यक कागदपत्रे सादर केली पुणे : विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) 2026 प्रगणना फॉर्म सबमिट...

सिया गोयलचे वडील म्हणतात की व्हायरल ‘मिडल फिंगर’ क्षण कारच्या दरवाजाच्या अपघातामुळे झाला

पुणे : केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलीस कोठडीत असताना आपल्या मुलीने अश्लील हावभाव केल्याचा आरोप सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल यांनी शनिवारी...

‘लग्न जे कधीच होणार नाही’: सिया गोयलचा मित्राला ‘स्नॅपचॅट मेसेज’ व्हायरल झाला

सिया गोयलचा समावेश असलेल्या स्नॅपचॅट संभाषणाचा कथित स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी तिला न्यायालयीन कोठडीत...

error: Content is protected !!