Homeताज्या बातम्याप्रतिभा पांडव यांना जिल्हास्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर

प्रतिभा पांडव यांना जिल्हास्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर

सोलापूर (प्रतिनिधी) दि.२१ | सद्संकल्प शिक्षण व समाजसेवा संस्था सोलापूर संचलित मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगांव येथील सांस्कृतिक विभाग प्रमुख,आदर्श व कृतीशील सहशिक्षिका श्रीमती प्रतिभा ज्योतीराम पांडव यांना महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने महासंघाचे प्रदेशाध्यक्ष, सदसंकल्प शिक्षण समूहाचे संस्थापक सचिव, संस्थापक बहुजन शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे . हा पुरस्कार 28 सप्टेंबर 2025 रोजी, ठीक दहा वाजता शिवस्मारक सभागृह सोलापूर , येथे प्रदान करण्यात येणार आहे.

. प्रतिभा पांडव या इंग्रजी विषयाच्या आदर्श व कृतिशील शिक्षिका म्हणून गेली 16 वर्षे अध्यापनाचे काम करत आहेत त्यांना आतापर्यंत राज्यस्तरीय चार पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत या त्यांच्या कार्यामुळेच महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला त्यांचे सदसंकल्प समूहाचे संस्थापक सचिव समाज भूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी अभिनंदन केले तसेच सर्व स्तरांमधून त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा फलटणमध्ये जाहीर निषेध; भारतीय पत्रकार संघाचे...

पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा फलटणमध्ये जाहीर निषेध; भारतीय पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण : पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ...

लोहगड किल्ला खून प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन अग्रवालच्या वडिलांची भेट घेतली, जलदगती...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगती न्यायालयाचे आदेश दिले असून धक्कादायक लोहगड किल्ला हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली...

मुंबई लोकल हत्या: ‘सोशल मीडिया ट्रायल’मुळे आमच्या आयुष्यावर, नोकऱ्यांवर परिणाम; आरोपीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे

सोशल मीडिया ट्रायलमुळे आमचे जीवन आणि नोकऱ्यांवर परिणाम होत आहे, असे मुंबई लोकल ट्रेनवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीचे नातेवाईक म्हणतात मुंबई: मुंबई लोकल ट्रेनमध्ये...

error: Content is protected !!