Homeताज्या बातम्यासातारा येथे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा; सुजात आंबेडकर यांची उपस्थिती

सातारा येथे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा; सुजात आंबेडकर यांची उपस्थिती

सातारा : साताऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्था व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर प्रमुख उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सुजात आंबेडकर यांनी आगामी निवडणुका प्रभावीपणे लढवण्यासाठी पक्षबांधणी अधिक मजबूत करण्यावर भर दिला. तळागाळातील जनतेपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवून विजय मिळवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. स्थानिक प्रश्न, जनतेच्या अपेक्षा आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी जोरदार लढा देण्याचा संकल्प या मेळाव्यात घेण्यात आला.

मेळाव्यात आगामी निवडणुकांसाठी प्रचारयोजना, बूथ स्तरावर संघटन उभारणी, युवक व महिलांचा सहभाग वाढवणे या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाचा विचार घराघरात पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यकर्ता मेळाव्याला राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. क्रांती सावंत, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मेळाव्यामुळे सातारा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची निवडणूक तयारी अधिक गतीमान झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील 3 वर्षीय बलात्कार-हत्या प्रकरण: मुंबई-बेंगळुरू महामार्गावर प्रचंड आंदोलन

पुण्यातील 3 वर्षीय बलात्कार-हत्या प्रकरण: मुंबई-बेंगळुरू महामार्गावर प्रचंड आंदोलन पुणे : तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर शनिवारी पुण्यातील शेकडो आंदोलकांनी...

*इंग्रजी बहि. स्थ(इग्रजी एट्रन्स) परीक्षेत मुधोजी हायस्कूलचा डंका*

इंग्रजी बहिःस्थ (इंग्रजी - एन्ट्रन्स् )परीक्षेत मुधोजी हायस्कूलचा डंका   कु. कृपा प्रशांत रणवरे राज्यात तिसरी फलटण दि ०३ मे २०२६:- समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क भारती विद्यापीठा अंतर्गत...

नसरापूर बलात्कार-हत्या: मुख्यमंत्र्यांनी फास्टट्रॅक खटला चालवण्याचे आश्वासन दिले, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

पुणे: भोर जिल्ह्यातील नसरापूरजवळ तीन वर्षांच्या मुलीवर झालेल्या कथित बलात्कार आणि खूनाची घटना अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह असल्याचे वर्णन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

महंमदवाडीतील तीन ओव्हरहेड टाक्यांमध्ये पाणी पोहोचले आहे

पुणे : महानगरपालिका प्रशासनाने शनिवारी पारेषण लाईन टाकण्याचे काम पूर्ण केल्याने महंमदवाडी परिसरातील तीन ओव्हरहेड टाक्यांमधून १० मेपर्यंत पाणी घरांच्या नळांपर्यंत जाईल.पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी)...

पवार कुटुंबीय पुन्हा निवडणूक लढवणार नाही, असं बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (सप) कार्याध्यक्षा आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी जाहीर केले की पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरुद्ध मी...

error: Content is protected !!