Homeताज्या बातम्याफलटण कृषि उत्पन्न बाजार समितीस सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय पुरस्कार; कार्याचा हॅटट्रीक सन्मान

फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीस सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय पुरस्कार; कार्याचा हॅटट्रीक सन्मान

फलटण, दि. १८ | महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “मा.वसंतरावदादा पाटील स्मृती पुरस्कार – २०२५” यासाठी फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीची निवड झाली आहे. या पुरस्कारामुळे समितीने सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय सन्मान पटकावून हॅटट्रीक पूर्ण केली आहे.

समितीच्या संचालिका सौ. जयश्री गणपत सस्ते यांनी उपाध्यक्ष भगवानराव होळकर, संचालक मंडळ, सचिव व स्टाफ यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्विकारला.

यापूर्वी समितीस महाराष्ट्र शासनाचे स्टेट रँकिंग स्मार्ट पुरस्कारात जिल्ह्यात सलग तीनवेळा प्रथम क्रमांक, तसेच नवराष्ट्र – नवभारत टाइम्सचा सर्वश्रेष्ठ एपीएमसी पुरस्कारही मिळाले आहेत.

चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली समितीने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रम राबवले. शेतमालाला चांगला दर मिळवून देणे, ई-नाम ऑनलाईन कामकाज, वृक्षारोपण, पारदर्शक लेखापरीक्षण, तसेच सर्व सुविधा पुरविणे या निकषांवर फलटण बाजार समिती राज्यात अव्वल ठरली.

या यशाबद्दल मा. मंत्री जयकुमार रावल, मा.विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,मा आमदार दीपकराव चव्हाण, जि.प. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी समितीचे अभिनंदन केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “हा सन्मान हे संचालक मंडळ, सचिव, सर्व सहकारी स्टाफ आणि आवक आणणारे शेतकरी, अडते, खरेदीदार, हमाल, मापाडी यांचे संयुक्त यश आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहगड खून प्रकरणातील आरोपीने रिअल्टरला मारण्याच्या पद्धती ऑनलाइन शोधल्या, त्याला गडावरून ढकलण्याची तालीमही केली:...

पुणे : शनिवारी 25 वर्षीय रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात असे दिसून आले की आरोपी, सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22)...

रोइंग जोडी लक्ष-उज्ज्वलने भारताच्या पहिल्या विश्वचषकात सुवर्ण मिळवून इतिहास रचला | पुणे बातम्या

पुणे: लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंग या पुरुषांच्या हलक्या वजनाच्या दुहेरी स्कल जोडीने शनिवारी स्वित्झर्लंडमधील लुसर्न येथे झालेल्या वर्ल्ड रोइंग कपमध्ये भारताला...

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या आई-वडिलांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट कनेक्शन’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

*फलटण ग्रामीण पोलिसांची गांजा लागवडीवर धडक कारवाई .७ किलो हून अधिक गांजाची झाडे जप्त*

फलटण ग्रामीण पोलिसांची गांजा लागवडीवर धडक कारवाई; ७ किलोहून अधिक गांजाची झाडे जप् समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण प्रतिनिधी : फलटण ग्रामीण पोलिसांनी अमली...

error: Content is protected !!