Homeताज्या बातम्या*फलटणच्या ऑर्थोपेडिक सेवेला राष्ट्रीय स्तरावर गौरव डॉ. प्रसाद जोशी यांना पुण्यात ‘जीवनगौरव...

*फलटणच्या ऑर्थोपेडिक सेवेला राष्ट्रीय स्तरावर गौरव डॉ. प्रसाद जोशी यांना पुण्यात ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान*

फलटणच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरावी अशी गौरवास्पद कामगिरी करत डॉ. जोशी यांना प्रतिष्ठित ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ग्रीन सोल्युशन्स प्रा. लि. संस्थेच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवार, दि. २३ मे २०२६ रोजी पुण्यातील बालेवाडी येथील ‘द ऑर्किड हॉटेल’मध्ये आयोजित भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या विशेष सोहळ्यात प्रख्यात अभिनेते मकरंद अनासपुरे तसेच लोकमत चे मुख्य संपादक संजय आवटे यांच्या हस्ते डॉ. जोशी यांना सन्मानचिन्ह, मानपत्र व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. फलटण व ग्रामीण भागातील रुग्णांना अत्यंत गुणवत्तापूर्ण, विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या दरात ऑर्थोपेडिक सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला.

डॉ. जोशी यांनी अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील रुग्णांना आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देत वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. गरीब व गरजू रुग्णांप्रती असलेली त्यांची सेवाभावी वृत्ती, रुग्णांशी असलेला आत्मीय संवाद आणि अत्याधुनिक उपचारपद्धतीमुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्यामुळे फलटण तालुक्याच्या वैद्यकीय क्षेत्राचा नावलौकिक राज्यभर पोहोचला आहे.

पुरस्कार प्रदान करणारी Green Solutions Pvt. Ltd. ही संस्था गेल्या १४ वर्षांपासून पर्यावरणीय परिसंस्था व्यवस्थापन क्षेत्रात विविध पथदर्शी प्रकल्प राबवत आहे. संस्थेने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नॉर्वे येथे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी बजावली असून पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि शाश्वत विकास या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

या सोहळ्यात संस्थेचे श्री. सागर अहिवळे आणि श्रीमती आरती भोसले-अहिवळे यांच्या पर्यावरण व सामाजिक क्षेत्रातील कार्याचेही उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात भोंडल्याचा उत्साहात उत्सव साजरा.

0
मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात भोंडल्याचा उत्साहात उत्सव साजरा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी भोंडल्याचा उत्सव मोठ्या उत्साहात...

सांगवीतील घटनेचा फलटण तालुका मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध ग्रामीण पोलिसांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाई...

0
सांगवीतील घटनेचा फलटण तालुका मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण ग्रामीण पोलिसांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी फलटण, प्रतिनिधी : सांगवी येथे...

जाधववाडी बिरदेवनगर येथील श्री बिरदेव यात्रेदरम्यान जमाव व वाद्य वाजवण्यास, प्राण्याचा बळी देण्यास...

0
जाधववाडी बिरदेवनगर येथील श्री बिरदेव यात्रेदरम्यान जमाव व वाद्य वाजवण्यास, प्राण्याचा बळी देण्यास मनाई; उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा प्रतिबंधात्मक आदेश समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण २४ ते...

मुधोजी महाविद्यालयाचे प्रा. ललित वेळेकर यांना पीएच.डी. प्रदान

0
मुधोजी महाविद्यालयाचे प्रा. ललित वेळेकर यांना पीएच.डी. प्रदान फलटण : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क मुधोजी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. ललित...

दिवाळीत अनधिकृत फटाका विक्री केल्यास कारवाईचा इशारा! फलटण तहसील कार्यालयाचा इशारा; सुरक्षित आणि...

0
📰 दिवाळीत अनधिकृत फटाका विक्री केल्यास कारवाईचा इशारा! फलटण तहसील कार्यालयाचा इशारा; सुरक्षित आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन फलटण, प्रतिनिधी : समर्थ 24 तास न्यूज...

error: Content is protected !!