Homeताज्या बातम्या*माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक** *निंबाळकर यांनी मंगळवारी नवी दिल्ली...

*माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक** *निंबाळकर यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे देशाचे केंद्रीय गृहमंत्री तथा भारतीय* *जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची सदिच्छा भेट घेतली. या महत्त्वपूर्ण भेटीत सातारा आणि सोलापूर* *जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न, विकासकामे तसेच सध्याच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा करण्यात आली*. *

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क | नवी दिल्ली | दि. ४ ऑगस्ट

माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे देशाचे केंद्रीय गृहमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची सदिच्छा भेट घेतली. या महत्त्वपूर्ण भेटीत सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न, विकासकामे तसेच सध्याच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील शेती, सिंचन, सहकार, पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास आणि जनतेशी निगडित विविध विषयांची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिली. या भागातील प्रलंबित विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्र सरकारचे आवश्यक सहकार्य मिळावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

यावेळी दोन्ही जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. आगामी काळात सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या विकासाला अधिक चालना देण्यासाठी आवश्यक त्या पातळीवर प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

राजकीय वर्तुळात या भेटीकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात असून, आगामी काळातील विकासकामे आणि संघटनात्मक घडामोडींच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

# *शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे बंधू आक्रमक; आदित्य आणि अमित ठाकरे यांचे आंदोलकांना...

0
# शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे बंधू आक्रमक; आदित्य आणि अमित ठाकरे यांचे आंदोलकांना संबोधन   **गाडीच्या टपावर उभे राहून आंदोलकांशी साधला संवाद; परिसरात राजकीय वातावरण...

*बरड येथे महामार्ग ओलांडताना अपघातात व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांकडून रस्ता सुरक्षा जनजागृती*

0
बरड येथे महामार्ग ओलांडताना अपघातात व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांकडून रस्ता सुरक्षा जनजागृती समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे बरड येथे...

*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 चा शुभारंभ; २०२५-२६ च्या पुरस्कारांचे वितरण*

0
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 चा शुभारंभ; २०२५-२६ च्या पुरस्कारांचे वितरण समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत...

*मध्यवर्ती युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाचे घवघवीत यश* *लोकवाद्यवादनात प्रथम, एकल लोकवाद्यवादनात द्वितीय; विविध...

0
मध्यवर्ती युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाचे घवघवीत यश लोकवाद्यवादनात प्रथम, एकल लोकवाद्यवादनात द्वितीय; विविध कला प्रकारांतही उल्लेखनीय कामगिरी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर...

*धारावीत कचऱ्याचे ढीग; घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेवर मनसेचा सवाल*! *प्रभाग क्रमांक १८५ आणि...

0
धारावीत कचऱ्याचे ढीग; घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेवर मनसेचा सवाल! समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. मुंबई प्रभाग क्रमांक १८५ आणि ९० फूट मार्गावरील कचरा न उचलल्याने नागरिक...

error: Content is protected !!