Homeताज्या बातम्या*कृषी विभागाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार सभापती कु शिवांजली भोसले*

*कृषी विभागाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार सभापती कु शिवांजली भोसले*

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

आज पंचायत समितीमध्ये स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या, शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, फळ पिकांसाठी व इतर सर्व पिकांसाठी ए. आय. टेक्नॉलॉजी चा वापर करावा, रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खत, जैविक खत इत्यादी खतांचा वापर करावा तसेच कृषी विभागाच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन असेही त्या म्हणाल्या, तसेच भारती ग्रीन टेक चे श्री विनय पोळ यांनी शेतामध्ये जैविक खतांचा वापर, रासायनिक खताचे दुष्परिणाम याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले, तसेच प्रगतशील शेतकरी श्री अनिल कदम यांनी देखील मार्गदर्शन केले. जिल्हा पातळी व तालुका पातळी पिक स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा प्रशस्तीपत्र व रोप देऊन सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले मॅडम तसेच पंचायत समितीचे सदस्य वनिता आढाव मॅडम, सचिन अभंग साहेब, राहुल नरुटे साहेब व संतोष कारंडे साहेब, तसेच गटविकास अधिकारी श्री अक्षय घावटे सर, उपविभागीय कृषी अधिकारी श्री मोमीन साहेब, तालुका कृषी अधिकारी श्री दत्तात्रय गायकवाड सर पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री नवनाथ फडतरे तसेच प्रगतशील शेतकरी व महाराष्ट्र शासन कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी इत्यादी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*”वारकऱ्यांच्या सेवेसाठी फलटण पालिका सज्ज; पालखी तळ स्वच्छता व सुविधा कामांचा शुभारंभ”*

  "वारकऱ्यांच्या सेवेसाठी फलटण पालिका सज्ज; पालखी तळ स्वच्छता व सुविधा कामांचा शुभारंभ" समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण, दि. १ जुलै : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी...

‘बस आज की रात है जिंदगी’: केतन अग्रवालने कौटुंबिक कार्यक्रमात नाचलेले गाणे आता एक...

7 मे रोजी कार्यक्रमात सादर झालेल्या गायिका रीतू शर्माने कार्यक्रमातील आनंदी वातावरणावर प्रकाश टाकणारा एक मार्मिक व्हिडिओ शेअर केला आहे. पुणे: एकेकाळी कौटुंबिक...

लोहगड किल्ला खून: पोलिसांनी गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार केले, चेतनच्या चालीचे विश्लेषण; केतन अग्रवालच्या...

पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी आरोपी चेतन चौधरी याला लोहगड किल्ल्यावर आणले आणि केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासाचा एक भाग म्हणून चेतनच्या गुन्ह्याच्या...

*संपन्न; नव्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली समाजसेवेची धुरा* *रणजित बर्गे अध्यक्ष, प्रमोद निंबाळकर सचिव, तर दिलीप...

संपन्न; नव्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली समाजसेवेची धुरा रणजित बर्गे अध्यक्ष, प्रमोद निंबाळकर सचिव, तर दिलीप शिंदे खजिनदार; लायन्स क्लब फलटणची नवी कार्यकारिणी पदस्थ   फलटण, प्रतिनिधी : समर्थ...

नाल्यांमध्ये अडकलेल्या गौरची वन पथकाने सुटका केली

गौर आपल्या कळपापासून विभक्त होऊन शहरी किनाऱ्याजवळ राहिली असावी. अन्न किंवा पाण्याच्या शोधात ते शहरात दाखल झाले असावे पुणे : सिंहगड रोडवरील विश्रांतीनगर...

error: Content is protected !!