Homeताज्या बातम्याजिल्ह्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश -पालकमंत्री...

जिल्ह्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश -पालकमंत्री जयकुमार गोरे

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कडून माढा व करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेटी देऊन पाहणी

पालकमंत्री गोरे यांनी अनेक पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून धीर दिला व शासन पूर्णपणे पाठीशी असल्याची ग्वाही दिली

सोलापूर, दिनांक 23:- जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाऊस व अतिवृष्टी तसेच भीमा व सीना नदीला आलेला महापुरामुळे अनेक गावे पाण्यात जाऊन शेती पिकांचे घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेली आहे. जिल्ह्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने प्रशासनाने नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याबाबत आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेले आहेत.

आज पालकमंत्री गोरे यांनी माढा तालुक्यातील दारफळ सीना, मुंगशी, वडशिंगे, पापनस, म्हैसगाव, निमगाव तसेच करमाळा तालुक्यातील निलज व संगोबा ची वाडी या गावांना भेटी देऊन अतिवृष्टीने तसेच पुराच्या पाण्याने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्याप्रमाणेच येथील नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला व शासनाकडून लवकरात लवकर मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री श्री. गोरे यांनी नुकसानी बरोबरच प्रशासनाकडून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या बचाव कार्याचाही आढावा घेऊन अधिक गतीने बचाव कार्य करून नागरिकांना सुरक्षित स्थळी सुखरूप पोहोचवावे असे निर्देश त्यांनी दिले. तसेच पुरात मुळे स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांना प्रशासनाकडून योग्य प्रकारच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत असेही त्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सूचित केले.

यावेळी आमदार अभिजीत पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या सह माढा व करमाळा तालुक्यातील तालुकास्तरीय यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या मूर्तींचे विसर्जन न करता नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्याचे आवाहन* *समशेरसिंह*नाईक निंबाळकर* ...

0
**दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या मूर्तींचे विसर्जन न करता नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्याचे आवाहन* *समशेरसिंह*नाईक निंबाळकर* नगराध्यक्ष* *फलटण नगर परिषद* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण **पाण्याची बचत व जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी...

वाठार निंबाळकर येथे हिट अँड रन; २७ वर्षीय महिलेचा मृत्यू दुचाकीला अज्ञात चारचाकीची...

0
वाठार निंबाळकर येथे हिट अँड रन; २७ वर्षीय महिलेचा मृत्यू दुचाकीला अज्ञात चारचाकीची समोरून धडक; पती व दोन मुली जखमी, चालक फरार फलटण, प्रतिनिधी : समर्थ...

माढा लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या संकटावर तोडगा काढण्यासाठी माजी...

0
माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी संकटावर तोडगा काढण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकरांची मुख्यमंत्र्यांशी भेट! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर दुष्काळाची परिस्थिती मांडली; दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळण्याची...

फलटण : लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समिती, फलटण यांच्या वतीने...

0
फलटण : लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समिती, फलटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र व दसरा महोत्सवानिमित्त... समर्थ 24 तास न्यूज...

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा महावितरणला इशारा; विनापरवाना कामे केल्यास गुन्हा दाखल करणार!

0
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा महावितरणला इशारा; विनापरवाना कामे केल्यास गुन्हा दाखल करणार!   **नवीन वीजवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत खांबांच्या कामांसाठी NOC घेणे बंधनकारक करण्याची मागणी;...

error: Content is protected !!