Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र राज्य सरकारची रिक्षाचालकांना साठी कल्यानकारी योजना. योजनांच्या लाभासाठी फलटण उपप्रादेशिक...

महाराष्ट्र राज्य सरकारची रिक्षाचालकांना साठी कल्यानकारी योजना. योजनांच्या लाभासाठी फलटण उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून आँनलाईन नोंदणीला सुरुवात

फलटण दि.२३ | प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री संदीप म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून रिक्षा टॅक्सी चालकांसाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळाचे आँनलाईन फाॅर्म भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या सभासदांचे फार्म कसे भरायचे त्यावीषयी सहायक मोटार वाहन निरीक्षक श्री प्रफुल्ल दीलीप संकुडे साहेब यांनी माहिती दिली.

याप्रसंगी सहायक मोटार वाहन निरीक्षक श्री प्रफुल्ल दीलीप संकुडे साहेब, मोटार वाहन निरीक्षक श्री विशाल वसंत पाटील साहेब श्री वाय . ए. जाधव (चालक ) श्री अक्षय नाथा जगदाळे ( चालक ) व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

यावेळी रिक्षाचालकांना मार्गदर्शन करताना श्री प्रफुल्ल दीलीप संकुडे साहेब म्हणाले की शासनाने 16 मार्च 2024 रोजी राज्यातील ऑटो रिक्षा चालकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याच्या अनुषंगाने कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. नोंदणीसाठी वाहनाची माहिती, लायसन, पॅनकार्ड, रेशनकार्ड, बॅच, दोन फोटो तसेच कुटुंबाची माहिती तसेच नोंदणी शुल्क आणि वार्षिक सभासद फी भरावी लागते .या मंडळांतर्गत जीवनवीमा व अपंगत्व वीमा योजना,कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना , पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना , कामगार कौशल्य योजना आदी योजना राबवल्या जाणार आहे ऑटो रिक्षा चालकांसाठी सामाजिक सुरक्षा ६५ वर्षांवरील ऑटोरिक्षा परवानाधारक यांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान, नवीन ऑटोरिक्षा खरेदी तसेच गृहखरेदी साठी घेण्यात येणारे कर्ज,परवानाधारकांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना यांचा लाभ रिक्षा चालकांना मिळणार आहे तसेच या योजनेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पावसामुळे वीज खंडित आणि चढ-उतार होतात

पावसामुळे शहरातील अनेक भागात अधूनमधून वीजपुरवठा खंडित झाला पुणे : बुधवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोंढव्यात सुमारे चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित...

‘या मुलीला कधीच पाहिले नाही’: चेतनच्या वडिलांनी नकार दिला मुलाने केतन अग्रवालला लोहगडच्या कड्यावरून...

लोहगड किल्ल्यावरील पूर्वनियोजित हत्येतील आरोपीच्या वडिलांनी आपल्या मुलाचा बचाव केला आणि दावा केला की तो एक जवळचा माणूस होता आणि व्यावसायिकाच्या जीवघेण्या पडझडीत...

2,000 कॉल्स, कॅफे मीट, किल्ल्याचा कट: पुण्यातील रिअल्टरच्या हत्येपूर्वी सिया गोयलला ‘स्वतःसाठी अधिक वेळ’...

केतन अग्रवाल हत्येचा कट पुणे पोलिसांनी उघड केला आहे पुणे: 2,000 हून अधिक फोन कॉल्स, कथितपणे दिवाळीच्या पार्टीत सुरू झालेली मैत्री आणि एका...

*जनतेचा खरा लोकप्रतिनिधी : नगरसेवक सचिन अहिवळे* *मा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा)यांचे अतिशय...

*जनतेचा खरा लोकप्रतिनिधी : नगरसेवक सचिन अहिवळे* *मा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा)यांचे अतिशय विश्वासू आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे निकटवर्तीय* *सचिन अहिवळे...

जूनमधील हुडी, बालीची सहल, एक ‘सापाची कहाणी’: पोलिसांनी केतन अग्रवालच्या लोहगड खून प्रकरणाला कसे...

पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावरील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल आणि त्याची मंगेतर सिया गोयल या हुडीमध्ये एका व्यक्तीच्या सीसीटीव्ही फुटेजने पोलिसांना सुरुवातीला ट्रेकिंगचा अपघात...

error: Content is protected !!