Homeताज्या बातम्याफलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांना बसपा व युवा ग्रामीण पत्रकार...

फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांना बसपा व युवा ग्रामीण पत्रकार संघ कडून सदिच्छा भेट

फलटण : दि.०४| फलटण तालुक्याचे नवनियुक्त उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेल्या श्री. विशाल खांबे यांचा आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित “जातिव्यवस्था निर्मूलन” ही पुस्तिका भेट देऊन सदिच्छा व्यक्त करण्यात आली.

या वेळी प्रदिप उर्फ प्रेम जयश्री सुरेश मोरे, अध्यक्ष बहुजन समाज पार्टी (फलटण विधानसभा) व उपाध्यक्ष, द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य (पश्चिम महाराष्ट्र विभाग) यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दर्जेदार शिक्षण समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे, असे विखे पाटील म्हणाले

मिलिंद जोशी यांनी संपादित केलेल्या आणि शिवाजीराव कदम यांना समर्पित 'अमृतसंचय' या स्मरणीय खंडाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुणे : राज्याचे जलसंपदा...

हिमालयातील रहस्यमय प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन

हिमालयातील रहस्यमय प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण पुणे .येथील सावरकर अध्यापन केंद्रात डॉ. अर्जुन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हिमालयातील दुर्गम भागात...

*उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजला आणि...

मुधोजी हायस्कूलमध्ये रंगला नवागतांचा स्वागत सोहळा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण   उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजला आणि पुन्हा...

*फलटण, दि.१५/०६/२०२६ : फलटण नगरपरिषद शाळा क्र. 3, मंगळवार पेठ फलटण येथे नवीन शैक्षणिक...

शाळा प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वाटप उत्साहात समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण फलटण, दि.१५/०६/२०२६ : फलटण नगरपरिषद शाळा क्र. 3, मंगळवार पेठ फलटण येथे नवीन...

सातारा जिल्ह्यात गुटखा विक्रीवर कारवाई जोमात; फलटणचे गुटखा तस्कर कोमात

सातारा जिल्ह्यात गुटखा विक्रीवर कारवाई जोमात; फलटणचे गुटखा तस्कर कोमात समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान, मात्र कारवाईत सातत्य राखण्याचे प्रशासनासमोर आव्हान प्रशासनाच्या ;...

error: Content is protected !!