Homeताज्या बातम्या*फलटणमध्ये वारंवार वीज खंडित; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी, कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी*

*फलटणमध्ये वारंवार वीज खंडित; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी, कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी*

ब्रेकिंग न्यूज
*फलटण ग्रामीण भागात लुटमारीच्या तयारीतील टोळीवर पोलिसांची धडक कारवाई**फलटण तालुक्यात युरियाचा तीव्र तुटवडा; व्यापाऱ्यांकडून तोंड पाहून वाटप*? *कृषी विभाग गंभीर दखल घेणार का? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल* **चायनीज मांजाच्या विळख्यात सापडलेल्या घुबडाला मुधोजी क्लबच्या बास्केटबॉल टीमकडून जीवनदान**चायनीज मांजाच्या विळख्यात सापडलेल्या घुबडाला मुधोजी क्लबच्या बास्केटबॉल टीमकडून जीवनदान**चायनीज मांजाच्या विळख्यात सापडलेल्या घुबडाला मुधोजी क्लबच्या बास्केटबॉल टीमकडून जीवनदान**फलटण तालुकात हरितक्रांती होण्याच्या साठी ‘अटल आनंद घन वन प्रकल्प’ पहिले पाऊल : जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ**फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध* *सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह विधानाचा निषेध*; *फोटोला जोडे मारत घोषणाबाजी, कार्यकर्त्यांचे आंदोलन* **फलटणमध्ये चायनीज मांजाचा पुन्हा कहर! आठवड्यातील दुसऱ्या घटनेत माजी सैनिक गंभीर जखमी**फलटणमध्ये वारंवार वीज खंडित; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी, कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी**माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक** *निंबाळकर यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे देशाचे केंद्रीय गृहमंत्री तथा भारतीय* *जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची सदिच्छा भेट घेतली. या महत्त्वपूर्ण भेटीत सातारा आणि सोलापूर* *जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न, विकासकामे तसेच सध्याच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा करण्यात आली*. *

फलटणमध्ये वारंवार वीज खंडित; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी, कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी

फलटण | प्रतिनिधी. समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

फलटण शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि उद्योजक त्रस्त झाले आहेत. इंटरनेट केबल्सचे वीज खांबांवरून स्थलांतर सुरू असताना अनेक भागांत वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

दिवसभरात अनेक वेळा वीज जाणे-येणे सुरू असल्यामुळे घरगुती कामे, उद्योग-व्यवसाय, ऑनलाइन सेवा, बँकिंग व्यवहार तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत आहे. विशेषतः पावसाळ्याच्या काळात होणाऱ्या या वारंवारच्या वीज खंडितमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महावितरणच्या निर्देशानुसार वीज खांबांवरील इंटरनेट व केबल टीव्हीच्या केबल्स हटविण्याचे आणि इमारत ते इमारत नेटवर्क स्थलांतराचे काम सुरू असल्याने काही भागांत वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नागरिकांनी हे काम शक्य तितक्या जलद गतीने पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

नागरिकांनी महावितरणकडे नियोजित वीज बंदबाबत पूर्वसूचना देणे, तातडीने बिघाड दूर करणे आणि भविष्यात वारंवार होणारे वीज खंडित टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*फलटण ग्रामीण भागात लुटमारीच्या तयारीतील टोळीवर पोलिसांची धडक कारवाई*

0
फलटण ग्रामीण भागात लुटमारीच्या तयारीतील टोळीवर पोलिसांची धडक कारवाई समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण दोघे जेरबंद; तिघे फरार, लुटमारीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त फलटण, प्रतिनिधी :...

*फलटण तालुक्यात युरियाचा तीव्र तुटवडा; व्यापाऱ्यांकडून तोंड पाहून वाटप*? *कृषी विभाग गंभीर दखल...

0
फलटण तालुक्यात युरियाचा तीव्र तुटवडा; व्यापाऱ्यांकडून तोंड पाहून वाटप? कृषी विभाग गंभीर दखल घेणार का? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल फलटण, प्रतिनिधी ,समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क : फलटण...

*चायनीज मांजाच्या विळख्यात सापडलेल्या घुबडाला मुधोजी क्लबच्या बास्केटबॉल टीमकडून जीवनदान*

0
चायनीज मांजाच्या विळख्यात सापडलेल्या घुबडाला मुधोजी क्लबच्या बास्केटबॉल टीमकडून जीवनदान   फलटण | प्रतिनिधी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क   चायनीज मांजाच्या विळख्यात अडकून जखमी झालेल्या घुबडाला मुधोजी...

error: Content is protected !!